Header Ads Widget

Responsive Advertisement

20 जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद -जिल्हाधिकारी संजय मिना P10NEWS

/


 गडचिरोली/दि,17:-गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे हवामान विभागाने पुन्हा दोन दिवसाकरिता जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला.व जिल्हयाला आंरेज अलर्ट घोषित करण्यात आले असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मिना गडचिरोली यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे अलर्ट जारी करुन जिल्ह्यातील पुढील दोन दिवस दिंनाक 20/07/2022 रोज बुधवार पर्यंत सर्व शाळा, महविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले.ह्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयांना दोन दिवसाची सुट्टी जाहीर.   

      


            


                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments