Header Ads Widget

Responsive Advertisement

बसपा गडचिरोली द्वारा सिरोंचा तहसील कार्यालयावर दि-22/06 ला विशाल आक्रोश मोर्चा p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)
 
बसपा गडचिरोली चा सिरोंचा तहसील कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा

गडचिरोली/दिं,17:-बहुजन समाज पार्टी गडचिरोली द्वारा दिनांक-22/06/2022 वेळ:-12.00 वाजता, रोज बुधवारला सिरोंचा तहसील कार्यालयावर महागाई, गोरगरीब,वनहक्कधारकांच्या, बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी विशाल आक्रोश मोर्चा, स्थळ-बी.आर.ओ.कम्प पासुन मोर्चा सुरुवात होणार आहे.या मोर्चाचे नेतृत्व श्री.डी.एस.रामटेके सचिव महाराष्ट्र प्रदेश, शंकर बोरकुट जिल्हा अध्यक्ष , बसपा गडचिरोली  गणपत तावाडे माजी जिल्हा प्रभारी,श्री.धारणे सर जिल्हा उपाध्यक्ष, श्री.प्रदीप खोब्रागडे जिल्हा सचिव . अनिल साखरे, जिल्हा कोषाध्यक्ष. कैलाश कोंडागुर्ले, जिल्हा संयोजक बि.व्ही.एफ.खुशाल डोंगरे, हेमंत कुलसंगे,उईके साहेब,प्रितम झाडे, राजेश कुम्मरी,ओल्लया कुत्रे, संतोष कावेरी, व्यंकय्या दुर्गेम, आनंदराव कोंडागुर्ले, तिरुपती जन्गम, अशोक मोटावी,रवी कलकोटा,किरण कोडागुर्लो, चंद्रशेखर दुर्गम, राजेश कावेरी,रजुकार,नरेश येरकरी, दामोदर, ईश्वर गावडे, रमेश गावडे,सत्यम कुम्मरी,सादीक शेख उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा त्वरित बांधकाम सुरू करण्यात यावे. यासारखे अनेक जनतेच्या हिताचे महत्वाचे मागण्या घेऊन बसपा गडचिरोली चे पदाधिकारी व कार्यकर्ते सिरोंचा तहसील कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments