Header Ads Widget

Responsive Advertisement

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा- गडचिरोली जिल्हाधिकारी, आपत्ती प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

   उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा-प्रशासनाचे                     नागरिकांना आवाहन.

गडचिरोली/दि.17:- उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णपतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी  पुढील उपाययोजना करण्यात यावे. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ,टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. सर्व संबंधित विभाग,स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी सदर कार्यात सामील व्हावे. जिल्हा नियंत्रण कक्ष/महानगर पालिका नियंत्रण कक्ष/विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित कार्य करावे.

 काय करावे :-    


       तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत.  बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/हॅट,बुट व चप्पलाचा वापर करण्यात यावा,प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस.घरी बनविण्यात आलेली लस्सी,आंबील,लिंबुपाणी, 

     

        

  

   


                              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                               EDITOR IN CHIEF.                                               


Post a Comment

0 Comments