Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव येथे शालेय मंत्रीमंडळ स्थापन P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


गडचिरोली/दिनांक,23:-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव येथे शालेय मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले.मुख्यमंत्री संस्कृती पेंदोर , उपमुख्यमंत्री उत्कर्ष घोडाम, क्रीडा मंत्री अंजली मडावी, उद्यान मंत्री अभय मडावी, संस्कृतीक मंत्री सुहानी टिंगुसले,सहल मंत्री नमन भोयर, शिक्षण मंत्री अंजली नेवासे, स्वच्छता मंत्री सुरभी मुरतेली, आरोग्य मंत्री चिराग मश्राम, शाळा नायक अथर्व सिडाम यांची हात वर करुन निवड करण्यात आली.निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष यांच्या हस्ते स्वागत केले.निवडणुकीसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोनिकाताई गेडाम, देविदास मडावी, धनराज सिडाम, शारदा कामुनवार मॅडम, किरण मद्दावार मॅडम, श्री निवास कोडाप मुख्याध्यापक यांनी काम पाहिले.

                           मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                           (EDITOR IN CHIEF)

                     


Post a Comment

0 Comments