मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
लॉयड्स मेटल कंपनीची पूरग्रस्तांना मदत।
गडचिरोली/16:-लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून खदान परिसरातील पूर ग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा दिला. सध्या गडचिरोली जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू असून सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झालेले आहे नदी-नाल्यांना पूर असल्याने नागरिकांचे फार मोठे हाल सुरू आहेत त्यामुळे सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून लॉयड्स मेटल कंपनीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले
0 Comments