Header Ads Widget

Responsive Advertisement

धानोरा सा.बां.विभाग क्र.2 येथील एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नाही.कार्यालय वा-यावरp10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


गडचिरोली/20:-धानोरा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक -2 उपविभाग दक्षिण कार्यालय वा-यावर एकही कर्मचारी 20/06/2022 रोज सोमवारला वेळ ,1.00 वाजले तरी कार्यालयातील लहान कर्मचारी ते उपअभियंता व इतर कर्मचारी , भेट दिली असता उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.

अशा प्रकारे कार्यालय  वा-यावर सोडणा-या व काम न करता फुकतचा पगार उचलून मजा मारणा-या कर्मचा-यावर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-2 कारवाई करणार काय?

Post a Comment

0 Comments