Header Ads Widget

Responsive Advertisement

विधानपरिषदेच्या 10 जागा करिता निवडणूकीला सुरुवात p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


विधानपरिषद आमदार निवडणूकीत पुन्हा लागणार आमदारांची कसोटी!              

अपक्ष आमदार व छोट्या पक्षाच्या आमदाराची मते कुणाला मिळणार?प्रश्न चिन्ह

       विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार, 

महाराष्ट्र /विधानपरिषद:-भाजप पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष आमदार व छोट्या पक्षाच्या आमदाराची मते घेऊन पाच उमेदवार निवडून आणुन चमत्कार घडवतिल काय? याकडे सर्व महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची व राजकीय विश्लेषक नजर ठेवून आहेत .  आणि एकीकडे कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे वारंवार भाजप वर आरोप करित आहेत.की केंद्रीय यंत्रणाचा वापर करून आमदारांवर दबावतंत्र निर्माण करुन निवडणुकीत उमेदवार जिंकण्यासाठी प्रयत्न करित आहेत.                                                               राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनं आमदार उपस्थित नाही. महाविकास आघाडी सरकार आपली पुर्ण क्षमता लावुन राज्यसभेत झालेली चुक होणार नाही.याकरिता प्रयत्न करित आहेत.                     एकनाथ खडसे यांची विधानपरिषद निवडणुकीत जिंकून आणने ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कसोटी.     


     
तसेच भाजप करिता प्रविण दरेकर यांची उमेदवारी प्रतिष्ठेची  भाजपचा पाचही आमदार निवडून येण्याचा केला दावा.           महाविकास आघाडी मिडिया समोर तोलून मापून बोलत आहेत.                      


अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन मतांचा जुडवा-जुडव कशा पद्धतीने करणार , याकडे लक्ष.                  विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार .

Post a Comment

0 Comments