Header Ads Widget

Responsive Advertisement

व्हॉलीबॉल खेळाचे कौशल्य वृद्धी व गुणवंत खेळाडू मुली करीता प्रशिक्षण शिबीराकरिता नोंदणी करण्याचे आवाहन .p10news

                 


                                                                                            व्हॉलीबॉल खेळाचे कौशल्य वृद्धी व गुणवंत खेळाडू मुली करीता प्रशिक्षण शिबीर

मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)/गडचिरोली:-दि.17: क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे द्वारे आयोजीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुांगे बालेवाडी,पुणे येथे व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृद्धी व गुणवंत खेळाडू मुलींकरीता व्हॉलीबॉल या खेळाचे 20 दिवसाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयेाजन करण्यात येणार असून त्याकरीता 175 सेमी.किंवा त्यापेक्षा जास्त उंची असणाऱ्या मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.खेळाडूची वयोमर्यादा दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाच्या आत असावा. उपरोक्त प्रमाणे उंची व वयोमर्यादा असणाऱ्या मुलींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडजिरोली येथे आपल्या नावाची नोंदणी दिनांक 19 मे, 2022 रोजी सायांकाळी 04.00 वाजेपर्यंत करावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडचिरोली यांच्याशी सांपर्क साधावा. 

                                                                           *****

Post a Comment

0 Comments