Header Ads Widget

Responsive Advertisement

अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना p10news

                                                                                      अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना

मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)/गडचिरोली:-दि.17: महाराष्ट्र शासन,आदिवासी विकास विभाग मार्फतीने अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ महाडिबीटी पोर्टलच्या माध्यमाने ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतो.सन 2020-21 करिता प्रलंबित अर्ज तसेच 2021-22 नवीन व अर्ज नुतनीकरणा करिता दिनांक 31 मे 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी सर्व पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 31 मे 2022 पर्यंत महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे व अर्जाची हार्ड कॉपी संबधित महाविद्यालयात विहित मुदतीत सादर करावी, असे कार्यालय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली चंदा मगर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments