Header Ads Widget

Responsive Advertisement

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा*p10news

 

मंदीप एम.गोरडवार,मुख्य संपादक (EDITOR In CHIEF) 
*दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा*


गडचिरोली,(जिमाका)दि.20: दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली.

      यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे, तहसिलदार संजय रामटेके, तहसिलदार महेंद्र बालपांडे, नायब तहसिलदार किशोर भांडारकर, लेखाधिकारी बोरसरे जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments