Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांवर तात्काळ उपाययोजना न केल्यास जनआंदोलन उभा करण्याचा,पत्रकार परिषद घेऊन जिल्हा काँग्रेस गडचिरोली कमिटीने जिल्हा प्रशासनाला इशारा दिला. P10NEWS

 

  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

    गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांवर तात्काळ उपाययोजना न केल्यास जनआंदोलन उभा करण्याचा,पत्रकार परिषद घेऊन जिल्हा काँग्रेस गडचिरोली कमिटीने जिल्हा प्रशासनाला इशारा दिला.

   

गडचिरोली/ दिनांक -12/06/2023:- गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन माननीय जिल्हाधिकारी  यांच्याशी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, यावेळी समस्यावर तात्काळ उपाय योजना करा अन्यथा जनआंदोलन उभा करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला, त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. 


यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जिल्हा प्रभारी  डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, चामोर्शी  तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ.  पप्पू हकीम, किसान सेल अध्यक्ष वामन सावसागडे, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, अल्पसंख्यांक अध्यक्ष आरिफ कनोजे,  दत्तात्रेय खरवडे, हरबाजी मोरे, भैय्याजी मुद्दमंवार, सुनील चडगुलवार, रजाक पठाण,  सुरेश भांडेकर, मधुकर सडमेक, ठिवरु मेश्राम, राघोबा गौरकार, नामदेव आत्राम,  नितेश राठोड, फिरोज हुड्डा, प्रफुल आंबोरकर, जावेद खान उपस्थित होते. 


                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                         (EDITOR IN CHIEF).                                       


Post a Comment

0 Comments