Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोलीचे डॉ. परशुराम खुणे यांना लोककला क्षेत्राकरिता राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. P10NEWS


 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF


    गडचिरोली/दिनांक - 05 :- डॉ.परशुराम खुणे यांना लोककला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आज राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री खुणे यांनी नक्षल प्रभाव‍ित भागात लोककलेच्या माध्यमातून पुर्नवास आणि सामजिक  कुप्रथांवर बोट ठेवून लोक जागृती केली.


                             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                     EDITOR IN CHIEF.               


 

Post a Comment

0 Comments