Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे आल्लापल्ली -भामरागड रस्ता बंद p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
  

                 गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे आल्लापल्ली -भामरागड रस्ता बंद 

  गडचिरोली/दिं:-  गडचिरोली जिल्ह्यात भामरागड हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुका मध्ये महत्वाचे कार्यालय आहेत.आणी कर्मचारी सुध्दा आलापल्ली येथे वास्तव्यास राहुन ये-जा करीत असतात.

परंतु सततच्या  मुसळधार पावसाने रस्त्यावर असणारे नविन पुलाचे बांधकाम सुरू आहेत.आणी काही पुल पाण्याने वाहून गेले.मुसळधार पावसाने आलापल्ली -भामरागड रस्ता बंद झाला.यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे.यामुळे प्रशासनाने भामरागड रस्त्यावर लक्ष केंद्रित करावे.

             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR In CHIEF)


Post a Comment

0 Comments