Header Ads Widget

Responsive Advertisement

अजितदादा पवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


*अजितदादा पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप यानी सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडला.


महाराष्ट्र/दिं,04:- महाराष्ट्र राज्य सरकार ने आपले 164 मतदान घेऊन बहुमत सिद्ध झाले.तसेच विरोधी पक्षांच्या वतीने अजितदादा पवार यांची विरोधी पक्षनेते पदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.

     सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मध्ये अतिशय शिस्तप्रिय विरोधी पक्षनेते महाराष्ट्राला भेटले अशी स्तुती केली.

तसेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी अजितदादा पवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार योग्य मार्गावर निर्णय घेण्यास मदत होईल.तसेच अजितदादा पवार हे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकार मध्ये होते.व त्याना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.असे आपले मनोगत व्यक्त केले.स्पष्टव्यक्ता महाराष्ट्र सरकारला विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाली.अशा प्रकारे अभिनंदन प्रस्ताव मांडला.

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments