Header Ads Widget

Responsive Advertisement

महाराष्ट्रातही हिजाबवरुन वाद P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


वाशीम:- महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात नीट परिक्षेच्या दरम्यान ही घटना घडली.नीट परिक्षेला गेलेल्या दोन मुलींचे पोशाखावर आक्षेप घेऊन चेहऱ्यावरुन काढण्यात सांगितले.


यावर आक्षेप घेऊन त्या शिक्षकाविरुद्ध तक्रार दोन्ही मुलीनी केली.याबाबत शिक्षकाने स्पष्टीकरण दिले की,त्यांचा पोशाख किंवा धर्माच्या विरोधात कारवाई केली नाही.तर पोशाखात परिक्षा देण्याकरिता आलेल्या मुली त्याच आहेत का? चौकशी करिता केलेली कारवाई , सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.

परंतु महाराष्ट्रात हिजाब सारखे प्रकरण होवु नये.असे सर्वांचे मत 

               मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)Post a Comment

0 Comments