Header Ads Widget

Responsive Advertisement

या’ वस्तूंवरील ‘जीएसटी’ अखेर रद्द, निर्मला सितारामण यांची मोठी घोषणा..!! P10NEWS

  

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

या’ वस्तूंवरील ‘जीएसटी’ अखेर रद्द, निर्मला सितारामण यांची मोठी घोषणा..!!


सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त झालेला असताना, मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी जीवनाश्यक वस्तूंंवर ‘जीएसटी’ लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी 18 जुलैपासून होणार होती. गेल्या महिन्यात झालेल्या ‘जीएसटी परिषदे’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आरोग्य व शिक्षण सेवाही महाग झाल्या आहेत..

देशात आधीच महागाईने सामान्यांचं जगणं मुश्किल झालेले असताना, मोदी सरकारने ‘जीएसटी’ कक्षेत नसलेल्या वस्तूंवरही कर आकारायला सुरुवात केली. शिवाय, ज्या वस्तूंवर आधीच ‘जीएसटी’ होता, त्यातही वाढ केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले.. विरोधी पक्षांनी संसदेत चांगलाच गदारोळ केला..


               मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                           (EDITOR IN CHIEF)

Post a Comment

0 Comments