Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगीत p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

गडचिरोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समित्यांच्या 

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगीत

गडचिरोली,/दि.12: राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्रान्वये दिनांक 13 जुलै 2022 रोजी राबविण्यात येत असलेला गडचिरोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तुर्तास स्थगीत केलेला आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

****


                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments