Header Ads Widget

Responsive Advertisement

नवेगाव रै. येथे डि.पि.डी.सी. अंतर्गत डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन*p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN chief)

*नवेगाव रै. येथे डि.पि.डी.सी. अंतर्गत डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन*


गडचिरोली/16:-चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथे डि.पी.डी.सी. च्या जनसुविधा या शिर्षकाखालील माजी आमदार तथा डि.पी.डी.सी. सदस्य डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या स्थानिक निधीतुन सिमेंट काॅक्रीट रस्त्याचे कामाचे भुमिपुजनाचे उद्घाटन डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काॅग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, उपाध्यक्ष अनिल कोठारे, नवेगावचे सरंपच डंबाजी खोडवे, उपसरपंच दिनकर दुधबळे, कुनघाडा रै. उपसरपंच अनील कुनघाडकर, सदस्य माधव खोडे, माजी सरपंच शामराव दुधबळे, मुखरुजी दुधबळे, ग्रामसेवक प्रविन दुर्गे, आॅपरेटर नितीन मोगरकर, पांडुरंग दुधबळे, नक्टूजी भुरले, शासकीय कंत्राटदार पिताबंर टिकले, श्रावण खोबे, वासुदेव बारसागडे, जुवारे, राजेंद्र धोडरे, टिकाराम भांडेकर, रमेश बारसागडे, पंकज खोबे, बंटी करंगामी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments