Header Ads Widget

Responsive Advertisement

मिनी ट्रक पलटी मारल्यामुळे ट्रक मालकाचा लाखोंचा नुकसान p10news

 


मंदीप एम.गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

 सेमाना मार्गावर 240 सिमेंट बॅग भरलेली मिनी ट्रक पलटी मारल्यामुळे राजुरा येथील महादेव आढव इसमाचे लाखोंचा नुकसान.

गडचिरोली:- दि.19/05/2022:- गडचिरोली जिल्ह्यातील कोर्ट ते सेमाना मार्ग येथील आनंद नगर जवळ  राजुरा येथील  महादेवराव आढव या इसमाचे मिनी ट्रक 240 सिमेंट बॅग भरलेले ,मिनी ट्रक चालकाने रस्त्याच्या खाली पलटी केल्यामुळे  ट्रक मधील संपूर्ण सिमेंट बॅग इतरत्र पसरल्या मुळे आजुबाजुच्या नागरिकांनी संधीचा फायदा घेऊन रस्त्याच्या बाजूचे सर्व 240 सिमेंट बॅग घेऊन गेल्यामुळे राजुरा येथील महादेव आढवं यांचें लाखो रुपयांचे नुकसान झाले.Post a Comment

0 Comments