Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव येथे गणराज्य दिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न- P10NEWS

       

    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

     

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव येथे गणराज्य दिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न-                                                  

गडचिरोली/२६:-   जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव येथे ७३वा गणराज्य दिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहन

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती मोनिकाताई गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत झेंडा गीत यानंतर कुष्ठरोगाची शपथ तसेच व्यसनमुक्तीची शपथ सर्वांना देण्यात आली. विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यानंतर शाळेत वर्ग पाच ते सात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती परीक्षेत पास झाल्याबद्दल.


 प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

 अंगणवाडी ते वर्ग सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले अध्यक्ष म्हणून श्री देविदास मडावी हे होते तसेच उद्घाटक म्हणून श्री ऋषि सिडाम प्रमुख पाहुणे म्हणून विनोद कोबे अंबादास मुडे ऋषी मडावी श्रीमती मोनिकाताई गेडाम होते.


 कार्यक्रमास सौ रुंदाताई मडावी सरपंच सावरगाव श्री दयाराम वरखडे उपसरपंच सावरगाव महेंद्र सिडाम पुष्पा राऊत, सुखदेव भोयर,सौ.वरखडे,सौ.कन्नाके, प्रमोद मडावी, रघुनाथ शिडाम, गजानन मडावी, सुमित्रा नेवारे,कालीदास सिडाम, घनशाम सिडाम, धनराज सिडाम,फुलाबाई घोडाम,भारती मडावी, संजय नेवारे, प्रदिप सिडाम,


श्री यशवंत भेंडारे ग्रामसेवक श्री रेवनाथ घोडाम ,ऑपरेटर नागेश, श्री निवास कोडाप मुख्याध्यापक श्री सुखदेव घोडाम, कुमारी किरण मद्दावार, सौ शकुंतला जुमनाके, सौ.लिनता सिडाम, कमलबाई घोडाम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष व विघार्थी उपस्थित होते.  

                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                             (EDITOR IN CHIEF)

                              


Post a Comment

0 Comments