Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्ह्यातील 29 पोलिस अधिकारी व अंमलदाराना मा. राष्ट्रपती "पोलीस शोर्य पदक" धारकांना मा. श्री. नीलोत्पल सा.पोलीस अधीक्षक यांनी पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.! P10NEWS


गडचिरोली जिल्ह्यातील 29 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचें "पोलीस शोर्य पदक" जाहिर !       


   
    गडचिरोली जिल्ह्यातील 29 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचें "पोलीस शोर्य पदक" जाहिर !                  

सर्व पोलिस शोर्य पदक प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांना पुढील सेवेकरीता मा. पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा.यांनी शुभेच्छा दिले आहे.

       गडचिरोली/25 :-  पोलिस दलात कार्यरत असताना नेमणूकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या पोलिस अधिकारी अंमलदाराना प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलातील पोलिस 29 अधिकारी व अंमलदाराना  मा. राष्ट्रपती यांचे पोलिस शोर्य पदक जाहीर झाले आहे.  निश्चितच गडचिरोली पोलिस दलासाठी हि अभिमानास्पद कामगिरी आहे.    पोलिस शोर्य पदक प्राप्त   पोलिस अधिकारी व अंमलदार, 1) श्री. मनिष कलवानिया भा.पो.से. पोलिस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद,( 1st, BAR TO PMG)  2) पो.नि. श्री. संदीप पुंजा मंडलिक, (2 nd, BAR TO PMG), 3) पो.नि.  अमोल नानासाहेब फडतरे, 4)स. पो. नि. राहुल बाळासो नामदे , 5) स.पो.नि. सुनिल विश्वास बागल , 6) स.पो.नि. योगिराज रामदास जाधव , 7)पोउपनि सदाशिव नामदेव देशमुख , 8) पोउपनि प्रेमकुमार लहु दांडेकर, 9) पोउपनि राहुल विठ्ठल आव्हाड, 10) सफौ./3248 देवाजी कोतुजी कौवासे , 11) पोहवा/873, देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, 12) पोहवा/873, देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, ( 1 St, BAR TO PMG), 13) पोहवा/2795,  राजेंद्र अंताराम मडावी,  14) पोहवा/ 2764, नांगसु पंजामी उसेंडी (1st, BAR TO PMG) 15) नापोअं/2867,  सुभाष भजनराव पदा, 16) पोअं/ 5150, रामा मैनु कोवाची 17) पोअं/5944, प्रदीप विनायक भसारकर, 18) टोकं/5696, दिनेश पांडुरंग गावडे, 19) टोकं/3813, एकनाथ बारिकराव सिडाम, 20) पोअं/ 4162, प्रकाश श्रीरंग नरोटे, 21)टोकं/5761, शंकर दसरु पुगांटी, 22) पोअं/790, गणेश शंकर डोहे, 23) पोअं/3305, सुधाकर मानु कोळशाची, 24) पोअं/4202, नंदेश्वर सोमा मडावी, 25)पोअं/5636, भाऊजी रघु मडावी 26) पोअं/5757, शिवाजी मोडु उसेंडी, 27) पोअं/5399, गंगाधर केरबा कराड , 28) पोअं/5912, महेश पोचम मादेशी, 29) पोअं/4576, स्वप्नील केसरी पदा यांना पदक मिळाले आहे.                     या. राष्ट्रपती यांचे पोलिस शोर्य पदक प्राप्त सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असताना उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.या कामगिरीची दखल घेत त्यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलिस शोर्य पदक बहाल करण्यात आले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी  उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबाबत गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने त्यांचे मा. पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                           EDITOR IN CHIEF.                                 


Post a Comment

0 Comments