Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली शहरातील मुख्य तलावात कुजक्या अवस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


 मोठी बातमी, गडचिरोली शहरातील मुख्य तलावात कुजक्या अवस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह 

गडचिरोली (दि,२० सप्टेंबर)

गडचिरोली शहराच्या मुख्यतलावात आज साधारणता ११ वाजता दरम्यान ३५ ते ४० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे.

मृत तरुणाने निळ्या रंगाची टी शर्ट व खाकी रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे .  

साधारणता दोन दिवसाच्या अगोदर तलावामध्ये मृतकाने उडी मारून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, मृतदेह हा कुजक्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला.


संबंधित मृतदेह पंचनामा व उत्तरीय तपासणी करिता,मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आलेला आहे.

संबंधित मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

                                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                                (EDITOR IN CHIEF)

                             


Post a Comment

0 Comments