Header Ads Widget

Responsive Advertisement

पुण्यात राष्ट्रवादीचं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्याविरुद्धदेखील घोषणाबाजी P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

पुण्यात राष्ट्रवादीचं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्याविरुद्धदेखील घोषणाबाजी.

एकीकडे राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होत असतानाच दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

राज्यपाल हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून महाराष्ट्राचा अपमान करतात, त्यांना राज्यात रहायाचा अधिकार नाही

पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन

महाराष्ट्र छोडो राज्यपाल  म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

आज मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना, शिंदे गटातील दोन आमदार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली

या दोघांच्या शपथविधी विरोधातदेखील राष्ट्रवादी अधिकच आक्रमक

संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जोरदार घोषणाबाजी

ज्यांच्यावर ईडीची चोकशी लागली होती, ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते

त्यांना मंत्रिमंडळात घेतल असून शिंदे आणि फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर नाही असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केला.

                         मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF)

                          


Post a Comment

0 Comments