Header Ads Widget

Responsive Advertisement

केंद्रीय निवडणूक आयोगाने,मा. उध्दव ठाकरे यांची मागणी मान्य केली. P10NEWS


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ०४ चार आठवड्यांची वेळ.

 मुंबई/दिनांक,27:- एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा व धनुष्य बाण चिन्ह आमच्या गटाला मिळावा अशी विनंती केली होती.यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने मा.उध्दव ठाकरे यांना कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले.

        परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक महिन्याची मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.ती विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाने मा.उध्दव ठाकरे यांना कागदपत्रे दाखल करण्याकरिता ०४, चार आठवड्यांचा वेळ वाढवून देऊन त्यांची मागणी मान्य केली.

                           मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                            (EDITOR IN CHIEF)

                      


Post a Comment

0 Comments