Header Ads Widget

Responsive Advertisement

बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती कार्यालय करीता भाडे तत्वावर इमारत हवी P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती कार्यालय करीता भाडे तत्वावर इमारत हवी


 गडचिरोली/दि.29:  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम ,2015 च्या कलम 27 अन्वये बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गडचिरोली जिल्हयात कार्यरत असुन सदर दोन्ही  कार्यालयाकरीता इमारतीची आवश्यकता आहे. सदर इमारत 1000 स्के.फु. बांधकाम असलेली व आय.टी.आय. चौक परिसरातील पाहिजे. इच्छुकांनी  इमारतीच्या  सर्व कागदपत्रांच्या मुळ व छायांकित प्रतिसह सात दिवसांचा आत पुढील पत्यावर संपर्क करावा,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,बॅरेक क्र.1 खोली क्र.26,27 जिल्हाधिकारी संकुल काम्पलेक्स, गडचिरोली दुरध्वनी क्रमांक -07132-222645 व भ्रमनध्वनी 9403704834 संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  गडचिरोली यांनी कळविले आहे.

        मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments