Header Ads Widget

Responsive Advertisement

किसका होगा विधानसभा अध्यक्ष सर्व पक्षांची आज कसोटी, निवडणूकीला सुरुवात p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

 महाराष्ट्र/03:-आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूकीरिता आज विधीमंडळात दोन दिवसीय अधिवेशन सत्र सुरू होणार, भाजप पक्षातर्फे मा.राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेचे  श्री.राजन साळवी उमेदवार आहेत.

भाजपचे मा.सुधीर मुनगंटीवार यांची स्टेटमेंट विधानसभा अध्यक्षांकरिता व्हीप लागु होत नाही.भाजपला 162 पेक्षा मतदान होईल व बहुमताने अध्यक्ष निवडुण येणार असा दावा केला.


एकीकडे महाविकास आघाडीने शिवसेनेचे नेते राजन साळवीना विधानसभा अध्यक्षकरिता उमेदवारी देऊन स्वतःला शिवसेना गटाचा मुख्यमंत्री म्हणना-या एकनाथ शिंदे गटाला धर्मसंकटात टाकण्याचा प्रयत्न

पण या प्रक्रियेमध्ये शिंदे गटाचे किती आमदार फुटतात यावर नविन सरकारचा भविष्य ठरणार आहे.शिंदे गट व भाजप विधानसभा अधिवेशनात बहुमत सिद्ध करतील काय?यावर लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर कोडा उलगडणार.

                  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments