Header Ads Widget

Responsive Advertisement

25 जुलै पर्यंत न्यासांचे हिशोबपत्रके सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथे दाखल करण्यात यावे p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


25 जुलै पर्यंत न्यासांचे हिशोबपत्रके सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथे दाखल करण्यात यावे

 गडचिरोली/दि.14: गडचिरोली जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सर्व न्यासांना सुचित करण्यात येते की, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दिनांक  11 जुलै 2022 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने न्यासांचे हिशोबपत्रके दिनांक 25 जुलै 2022 पर्यंत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गडचिरोली या कार्यालयात दाखल करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 66 व 67 अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे कार्यालय प्रमुख प्र.सहायक धर्मादाय आयुक्त, गडचिरोली यांनी कळविले आहे.

****.                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments