Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्ह्याच्या 05 कि.मी.अंतरावरील पुलखल गावात कैलास रामकृष्ण मेश्राम अंदाजे वर्ष (३3) यांची निघृण हत्या. p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


गडचिरोली, पुलखल/05:- गडचिरोली जिल्ह्याच्या 05 कि.मी. अंतरावरील पुलखल या गावातील नरेश गजानन गेडेकार व त्याची आई  हे दोघेही शेतीवर दुपारी गेले होते.व मरण पावणारा व्यक्ती कैलास रामकृष्ण मेश्राम हा दररोज दुपारी अंदाजे 03.00 वा.च्या दरम्यान शेळी,बकरा करिता डार चारा आणण्याकरिता गेला .                         त्यावेळेस नरेश गजानन गेडेकार व त्याची आई आणि मरणारा व्यक्ती यांच्यात वाद निर्माण होऊन यामध्ये रामकृष्ण मेश्राम यांच्या डोक्यात पावळ्याचा जबर मार बसला.डगळाने मार बसल्याने कैलास जागीच ठार झाला. असं बोलल्या जात आहे की, कैलास रामकृष्ण मेश्राम व नरेश गजानन गेडेकार यांच्यात अंदाजे एक ते दीड वर्षापूर्वी कैलास रामकृष्ण मेश्राम यांच्या पत्नीवरुन नरेश गजानन गेडेकार याला जबर मारहाण केली होती. त्याचाच रागातुन ही हत्या झाल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. पोलिस स्टेशन गडचिरोली येथे या हत्येची रिपोर्ट स्वतः नरेश गजानन गेडेकार यांनी अटकपूर्वकडविल्याची माहिती आहे. व पुढील तपास व बयान पोलिस स्टेशन गडचिरोली येथे आता रात्रो 07.00 वा. पासुन सुरु आहे.                                  पोलिस निरीक्षक गडचिरोली पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता.बयाण सुरू आहे.अजुन पर्यंत परिपुर्ण तपास झालेला नाही.असे सांगितले.                 


                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                            (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments