Header Ads Widget

Responsive Advertisement

तुर्तास आमदारांना अपात्र करता येणार नाही.पुढील 01ऑगष्टला सुनावणी सुर्पिम कोर्टाचा निर्णय-एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

पुढील सुनावणी  01  ऑगस्टला होणार आहे.सुनावणी पुर्वी पुरावे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले.

 शिवसेना कुणाची नेता बदलण्याची लढाई बंडखोरी नाही.शिंदे गट आमदारांचे मत.                                *केंद्रीय आयोगाकडे पत्र दिले.

सुप्रीम कोर्टाने आमदारांना तुर्तास शिंदे गटाला दिलासा.शिवसेना सोडली नसल्यामुळे बंडखोरी म्हणता येणार नाही.असे मत व्यक्त करण्यात आले.सरकार अवैध नाही.विधानसभा अध्यक्ष अवैध नाही.शिंदे गटाकडून नेता बदलने गैर काय. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी न्यायालयीन लढाई आहे. यावर काहीही आता बोलने योग्य नाही.   सरकारला कोणताही धोका नाही.मंत्रीमंडळ विस्तार करण्यास कोणतीही अडचण नाही.

पुढील सुनावणी  01  ऑगस्टला होणार आहे.सुनावणी पुर्वी पुरावे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले.

      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments