Header Ads Widget

Responsive Advertisement

अवादीत बदल अर्ज जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष अभियान आयोजन p10news

मंदीप एम. गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


 अवादीत बदल अर्ज जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष अभियान आयोजन गडचिरोली/दि.08: धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे दिनांक 27 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गडचिरोली या कार्यालयात प्रलंबित असलेले अवादातीत बदल अर्ज जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष अभियान जुन 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित केलेले आहे. तरी संबंधीत विश्वस्तांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन सदरचे बदल अर्ज निकाली  काढण्यासाठी सहकार्य करावे व या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा असे प्र. सहायक धर्मादाय आयुक्त, गडचिरोली यांनी कळविले आहे.

****

Post a Comment

0 Comments