Header Ads Widget

Responsive Advertisement

एकनाथ शिंदे गट की देवेंद्र फडणवीस भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करणार (इतर मागासवर्गीय नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार काय?इ.मा.व.ची उपेक्षाचं होणार). p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


एकनाथ शिंदे गट की देवेंद्र फडणवीस भाजप मुख्यमंत्री पदाचा दावा करणार (इतर मागासवर्गीय नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार काय?इ.मा.व.ची उपेक्षाचं)

बंडखोर आमदार गट इतर मागासवर्गीय नेत्यांना मुख्यमंत्री पद घेऊन बंडखोरीचा उद्देश सफल करतील काय? एकनाथ शिंदे गटांन काय साध्य केले.आणी काय गमावले.याचं परिक्षण शिंदे गटाकडून करणार काय?

एकनाथ शिंदे गट भाजप सोबत सत्ता स्थापन करणार असेल तर ते भाजप सोबत हात मिळवताना कोणत्या अटी व शर्ती वर सत्ता स्थापनेसाठी सहमती देणार ,हे सुद्धा कसरत भाजपला करावं लागणार आहे.

की पुन्हा एकदा विधानभवनात किती आमदार एकनाथ शिंदे गटासोबत सहमत आहेत व फुटुन महाविकास आघाडी च्या बाजुने जाणार आहेत.याकडे राजकीय नेत्यांची नजर, एकनाथ शिंदे गटाला ज्याप्रमाणे केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.त्यातुन हेच स्पष्ट होत आहे की,भाजपला या बंडखोर आमदारांवर कडी नजर ठेवून शिवसेना किंवा इतर पक्षांच्या नेत्यांना संपर्क करु देणार नाही.आणी एकनाथ शिंदे गट गोवा वरुन मुंबई आल्यानंतर सरळ विधानभवनातचं एंन्ट्री होणार हे निश्चित आहे.व सभागृहात काय होईल आणि कोण होणार महाराष्ट्र राज्याचा नविन मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे गटाचा की भाजपतर्फे मा.देवेंद्र फडणवीस होणार की नविन चेहरा देणार की इतर मागासवर्गीय नेत्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार की पुन्हा उपेक्षाच.


            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                     (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments