Header Ads Widget

Responsive Advertisement

राज्यसभा निवडणूक मतदानाकरिता विधानभवनात आमदार दाखल. p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)
 

राज्यसभा निवडणूक 2022 वेळ:-09.00ते 4.00 वा.            

महाराष्ट्र/10:-राज्यसभा निवडणूक खासदार 06 जागां करिता 07 उमेदवार रिंगणात .एक ही खासदार या निवडणुकीत बिनविरोध नाही.ही परंपरा मोडकळीस आली.महाविकास आघाडी व भाजप चे आमदार मतदानाकरिता विधानभवनात दाखल होत आहेत.कोणत्या पक्षाचे उमेदवार खासदार म्हणून निवडून येणार हे गुलदस्त्यातच.परंतु सर्वच पक्ष करित आहेत राज्यसभेचे खासदार निवडून येण्याचे दावे.                                    अपक्ष आमदार व छोट्या पक्षाच्या आमदाराची मते कुणाला मिळणार हेही गुलदस्त्यात.                                                सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला.           

Post a Comment

0 Comments