Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्हा मुख्यालयात योग दिनाचे आयोजन p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF) 


 गडचिरोली जिल्हा मुख्यालयात योग दिनाचे आयोजनगडचिरोली/ दि.17: भारत सरकार आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार 21 जुन या दिवशी संपूर्ण जगतात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असतो.महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण 3016/प्र.क्र.96/क्रीयुसे 1 दि.08 जून, 2016.नुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका मुख्यालयी व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून क्रीडा व  सांस्कृतीक भवन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथेयोग प्रात्यक्षीक व योग दिवस दि. 21 जून, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता आयोजीत करण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरीकांना यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली ,प्रशांत दोंदल यांनी केले आहे.

****

Post a Comment

0 Comments