Header Ads Widget

Responsive Advertisement

गोंडवाना विद्यापीठ येथे कर्मचार्यांना मास व हेल्मेट न लावणा-या कर्मचाऱ्यांना टु व्हिलर गेटच्या बाहेर आतमध्ये प्रवेश नाही.p10news


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

गोंडवाना विद्यापीठ येथे कर्मचार्यांना मास व हेल्मेट न लावणा-या कर्मचाऱ्यांना टु व्हिलर गेटच्या बाहेर आतमध्ये प्रवेश नाही
 

गडचिरोली/२९:-गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.गोडवाना विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सक्त आदेशानुसार विना मास व हेल्मेट न लावणा-या कर्मचाऱ्यांना टु व्हिलर गेटच्या बाहेर अडवण्यात येत आहे.आतमध्ये प्रवेश नाही.  ह्यामुळे गेटच्या बाहेर टु व्हिलर गाड्यांची गर्दी दिसत आहे.


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक
(EDITOR IN CHIEF)

Post a Comment

0 Comments