Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.... p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

भारत मुक्ती सघटनेच्या वतीने आज दिनाक 25.06.2022 ला,गडचिरोली बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.


,या बंदला गडचिरोली शहरातील विविध सघटनेने मोठ्ठया प्रमाणात सुधा प्रतिसाद दिलेला आहे.


. या बंद मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता जनार्दन ताखसाडे यांनी केलेले असून

, या बंद मोर्चात गुरुदेव भोपये, सयोजक महामंच विकास आघाडी गडचिरोली, ,विलास निबोरकर, माझी नगरसेवक गुलाब मडावी, प्रमोद राउत, रोशन उके, जीवन मेश्राम, नाजूक भेसारे,,भोजराज काणेकर, प्रेमालाल रामटेके, किशोर मेश्राम, लहुजी रामटेके,श्रीनिवास गेडाम,मुनेश्र्वर बोरकर, सहीत जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक इतर सघटनेच्या पदाधिकार्यांनी बंद मोर्चात आप आपला सहभाग दर्शविला.

Post a Comment

0 Comments