Header Ads Widget

Responsive Advertisement

गुवाहाटी मध्ये एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासी बगावत करणार नाही.-आम्ही शिवसैनिक p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


* एकनाथ शिंदे, 40आमदार घेऊन गुवाहाटी विमानतळ वरुन मिडिया समोर,
* एकनाथ शिंदेचा दावा पुन्हा 10आमदार सोबत येणार असल्याचा दावा.
महाराष्ट्र/दिं,22:-गुवाहाटी मधुन एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासी बगावत करणार नाही.-आम्ही आजही शिवसैनिक आहेत.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर साहेबांच्या विचारांशी कधीही विरोधात जाणार नाही.अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते सूरत वरुन ते गुवाहाटी मध्ये दाखल झाले.

Post a Comment

0 Comments