Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली नगरातील चार ते पाच पेट्रोल पंपावर स्टॉक संपल्यामुळे नागरिकांची धावाधाव p10news

 


मंदीप एम.गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF) 
गडचिरोली शहरातील चार ते पाच पेट्रोल पंपावर पेट्रोलचा स्टॉक संपल्यामुळे नागरिकांची पेट्रोल करिता धावाधाव.

गडचिरोली/दिं.20:-गडचिरोली शहरातील बटुवार पेट्रोल पंप, रिलायन्स पेट्रोल,टिपरे पेट्रोल पंप, बोरकर पेट्रोल पंपावर आज दिनांक 20/05/2022 ला 11.30 वाजता पासुन पेट्रोलचा स्टॉक संपल्यामुळे पेट्रोल तुटवडा निर्माण झाला. यामुळे नगरातील जनतेची मोठी पंचाईत झाली.पेट्रोल करिता शहरातील सर्व पंपावर नागरिकांची धावाधाव सुरू झाली.व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तरि प्रशासनाने तातडीने लक्ष देउन पेट्रोल ची समस्या दूर करावी.

Post a Comment

0 Comments