Header Ads Widget

Responsive Advertisement

जास्त दराने दुकानदार वस्तु विकत असेल तर या व्हॉटसॉप क्रमांकावर 9404951828 संर्पक साधावा p10news

 

एम.एम.गोरडवार,मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

जास्त दराने  दुकानदार वस्तु विकत असेल तर या  व्हॉटसॉप क्रमांकावर 9404951828 संर्पक साधावा


गडचिरोली:-दि.19:निरीक्षक वैध मापन शास्त्र गडचिरोली विभाग-गडचिरोली द्वारे कळविण्यात येते की ग्राहकांनी काउंटवर खरेदी केलेली पॅकबंद वस्तु खरेदी करीत असतांना व्यापारी जर M.R.P. पेक्षा जास्त दराने  वस्तु विकत  असेल तर पुढील व्हॉटसॉप क्रमांकावर 9404951828 वर  चोवीस तास तक्रार करता येणार आहे. असे वैध मापन शास्त्र यंत्रणा, नागपूर,विभाग नागपूर यांनी आदेशित केले आहे. असे निरीक्षक वैध मापन शास्त्र गडचिरोली आर.एन. फुलझेले यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments