Header Ads Widget

Responsive Advertisement

आरमोरी तालुक्यातील छतिसगड सिमेलगत असलेल्या भाकरोंडी ग्रामपंचायती कडे शासनाकडून कायम दुर्लक्षितच. जीवघेणा रस्त्यावरील भगदाळ मुळे नागरिक त्रस्त. P10NEWS

 

   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

आरमोरी तालुक्यातील छतिसगड सिमेलगत असलेल्या भाकरोंडी ग्रामपंचायती कडे शासनाकडून कायम दुर्लक्षितच.

     

आरमोरी/ भाकरोंडी(09) :- आरमोरी तलुक्यातील छतीसगड सिमेला लागून भाकरोंडी ग्रामपंचायत आहे व ही गट ग्रा मपंचायत असल्या कारणाने या ग्रामपंचायत कडे शासनाने चे नेहमीच दुर्लक्ष होते शासनाच्या योजना पासून लोक वंचित राहतात फक्त निवडणूक जवळ आली की सगळेच पक्षातील लीडर फक्त प्रचारा करिता भाकरोंडी ला येतात भाकरोंडी ग्रामपंचायत हदित् येणारे चिच टोला ये गाव नदीच्या तिरावर बसलेले आहे या गावातील लोकांना आपल्या उपजीविकेच्या वस्तू घेण्याकरिता भाकरोंडीला नेहमी जावे लागते परंतु अति पावसामुळे त्या रस्त्याला मोठे भगदाळ पडले व त्या गावातील लोकांचे येणे जाने बंद झाले आहे व त्या गावातील तरुण आपल्या जीवाची परवा न करता त्या भगदाळाला ओलांडून भाकरोंडीला येतात त्याच तरुणाकडे बाकीचे लोक पैसे देऊन आपल्या वस्तू आणण्याची विनवणी करतात त्या गावातील लोकांना आपल्ये जीवन जगण्यासाठी फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे अश्या गांभीर बाबी कडे लक्ष देऊन त्यांचा येण्या जाण्याचा तरी मार्ग चांगल्या प्रकारे करून द्यावा अशी मागणी त्या गावातील नागरिकांनी शासनाकडे केली आहे. 

                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       ( EDITOR IN CHIEF).                                   


Post a Comment

0 Comments