Header Ads Widget

Responsive Advertisement

Indian Railway Recruitment : पश्चिम रेल्वेमध्ये 3000 हून अधिक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज . P10NEWS

    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

Indian Railway Recruitment : पश्चिम रेल्वेमध्ये 3000 हून अधिक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज . P10NEWS 
                  
  भा रतीय रेल्वेमध्ये अनेक झोन आहेत आणि त्यात कोणत्या न कोणत्या झोनमध्ये नवीन भरती सुरू असते. रेल्वेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात दहावी पास ते पदवीपर्यंतच्या रिक्त जागांवर भरती होत असते. 
       त्यातच आता पश्चिम रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी मोठी नोकर भरती निघाली आहे. यावेळी शिकाऊ उमेदवारांच्या 3600 हून अधिक पदांसाठी भरती होणार आहे.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागातील या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 27 जून 2023 पासून सुरू झाली आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवार खाली नमूद केलेल्या स्टेपद्वारे अर्ज करण्यास सक्षम असतील.

पश्चिम रेल्वे नोकरीसाठी कसा कराल अर्ज

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागातील या रिक्त जागेसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकता-

  1. अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर जावे लागेल.
  2. वेबसाइटच्या होम पेजवर शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. पुढील पानावर ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
  4. पुढे मागितलेल्या तपशीलांसह नोंदणी करा.
  5. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता.
  6. अर्ज पूर्ण झाल्यानंतर प्रिंट घ्या.

पश्चिम रेल्वे प्रशिक्षणार्थी भरतीसाठी थेट अर्ज करण्याची लिंक

कोण करू शकतो अर्ज ?
भारतीय रेल्वेतील या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून 10वी उत्तीर्ण पात्रता मागविण्यात आली आहे. उमेदवार 10वी मध्ये 50% गुणांनी उत्तीर्ण असावा. या रिक्त जागेवर तांत्रिक पदासाठी अर्ज करण्यासाठी आयटीआय असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत सूचना पहा.

उमेदवारांच्या वयाबद्दल बोलायचे झाल्यास, 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. त्याच वेळी, उमेदवारांचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची, SC आणि ST साठी 5 वर्षे आणि PwD साठी 10 वर्षे सूट दिली जाईल. : पश्चिम रेल्वेमध्ये 3000 हून अधिक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज.                                                                   भा रतीय रेल्वेमध्ये अनेक झोन आहेत आणि त्यात कोणत्या न कोणत्या झोनमध्ये नवीन भरती सुरू असते. रेल्वेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात दहावी पास ते पदवीपर्यंतच्या रिक्त जागांवर भरती होत असते. त्यातच आता पश्चिम रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी मोठी नोकर भरती निघाली आहे. यावेळी शिकाऊ उमेदवारांच्या 3600 हून अधिक पदांसाठी भरती होणार आहे.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागातील या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 27 जून 2023 पासून सुरू झाली आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवार खाली नमूद केलेल्या स्टेपद्वारे अर्ज करण्यास सक्षम असतील.

पश्चिम रेल्वे नोकरीसाठी कसा कराल अर्ज. 

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागातील या रिक्त जागेसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकता-

अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर जावे लागेल.
वेबसाइटच्या होम पेजवर शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी लिंकवर क्लिक करा.
पुढील पानावर ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
पुढे मागितलेल्या तपशीलांसह नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता.  
अर्ज पूर्ण झाल्यानंतर प्रिंट घ्या.

पश्चिम रेल्वे प्रशिक्षणार्थी भरतीसाठी थेट अर्ज करण्याची लिंक.  

कोण करू शकतो अर्ज ? 

      भारतीय रेल्वेतील या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून 10वी उत्तीर्ण पात्रता मागविण्यात आली आहे. उमेदवार 10वी मध्ये 50% गुणांनी उत्तीर्ण असावा. या रिक्त जागेवर तांत्रिक पदासाठी अर्ज करण्यासाठी आयटीआय असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत सूचना पहा.

उमेदवारांच्या वयाबद्दल बोलायचे झाल्यास, 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. त्याच वेळी, उमेदवारांचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची, SC आणि ST साठी 5 वर्षे आणि PwD साठी 10 वर्षे सूट दिली जाईल.
       
                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       ( EDITOR IN CHIEF) ‌‌‌‌.                                       

Post a Comment

0 Comments