Header Ads Widget

Responsive Advertisement

ग्रामपंचायत पुलखल येथे ग्रामसेवक श्री मोटघरेचा नाली बांधकामात शाखा अभियंता तर्फे मोजमाप न करता बांधकाम सुरू करुन मनमानी कारभार करीत आहे. (कामाचा फलक गायब) जनतेत संभ्रम.P10NEWS

 

    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक ( EDITOR IN CHIEF)

1) ग्रामपंचायत पुलखल येथे नाली बांधकामात शाखा अभियंताची गरज दिसतं नाही. मोजमाप करण्याची गरज नाही.                                                                            2)    नाली बांधकामाचा फलक लावलेला नाही. त्याची गरज ग्रामसेवक मोटघरेना वाटतं नाही.                              3) जुनी नाली बांधकाम परिपुर्ण खचुन बुजलेली होती. तिचा पंचनामा करण्याची गरज वाटत नाही. ती नाली गेल्या अनेक वर्षांपासून खचलेली आहे.                          4) नाली बांधकाम करित असताना आजुबाजुला असलेल्या घरांना नोटीस बजावली नाही. त्यांचा आक्षेप घेतला नाही.                                                               5) संबंधित नाली बांधकाम कोणत्या योजनेतून होत आहे.याबाबत नागरिकांना माहिती नाही.


 गडचिरोली/04:- गडचिरोली तालुक्यातील  ग्रामपंचायत पुलखल येथे ग्रामसेवक मोटघरेचा नाली बांधकामात शाखा अभियंता तर्फे कोणत्याही प्रकारची मोजमाप न करता आणि कामाचा फलक न लावता मनमानी कारभार सुरू आहे.                     नाली बांधकामाचा फलक न लावल्याने लोकांना काम सुरू होवून दोन दिवस झाले आहे असताना सुद्धा तो काम कोणत्या निधीतून मंजुरी दिली आहे. किती किमतीचा काम अंदाजपत्रक काय आहे. जनतेला याबद्दल कोणतीचं माहिती नाही.    रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना वलय देत रस्ता अरुंद करित आहेत. नाली सिमेंट रोडच्या कामामुळे व अनेक वर्षांपासून ती नाली परिपुर्ण खचुन बुजलेली होती. त्या नालीचा कोणत्याही प्रकारची मोजमाप किंवा पंचनामा न करता मनमानी कारभार ग्रामसेवक व सदस्य करित आहेत.                                       असे प्रतित होत आहे की, पुलखलच्या नाली बांधकामात शाखा अभियंता व विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी,  आणि पंचायतीने डोळे मिटून घेतले आहे का? 

                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                             EDITOR IN CHIEF.                                    


Post a Comment

0 Comments