लॉयड्स मेटल ॲंड एनर्जी लिमिटेड आयोजित आंरतरग्रामीण क्रिकेट स्पर्धेत "झरेवडा" गावाने प्रथम स्थान पटकावले.
गडचिरोली/01:- 29.1.23 ते 31.1.23 या कालावधीत झरेवाडा गावात लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड आयोजित आंतरग्रामीण क्रिकेट स्पर्धा करण्यात आली होती. या आंरतरग्रामीण स्पर्धेला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि अनेक गावांनी या स्पर्धेचा लाभ घेतला.
प्रथम स्थान: झरेवाडा: 20000+ कप
दुसरे स्थान: todsa 15000+ कप
तिसरे स्थान: परसलगुंडी 10000+ कप
गावांचा सहभाग : १५ संघ
सर्व उपांत्यपूर्व फेरीतील संघांसाठी लॉयड्स मेटल प्रायोजित क्रिकेट जर्सी.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF.
0 Comments