Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्ह्यचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून श्री.निलोत्पल यांची नियुक्ती◆ P10NEWS

 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF

गडचिरोली जिल्ह्यचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून श्री.निलोत्पल यांची नियुक्ती◆


 गडचिरोली- जिल्हा प्रतिनिधी दिनांक:-19/10/2022

  राज्य सरकारने आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आदेश काढला. असून गडचिरोली जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पदी बदली झाली असून बृहन्मुंबई च्या पोलीस उपायुक्त पदी कार्यरत असलेले श्री. निलोत्पल यांची गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून लवकरच रुजू होणार आहे.

तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पदी असलेले समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी पदस्थापना करण्यात आली तर अप्पर पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांची लातूर पोलीस अधीक्षक पदी पद स्थापना करण्यात आली.

     

         मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

          EDITOR IN CHIEF


         Post a Comment

0 Comments