गडचिरोली/ दिनांक,17- गडचिरोली जिल्ह्यातील शिंदे गटाकडून गांधी चौकात मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या फोटोला मालार्पण करुन स्मृती दिनानिमित्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम आयोजित करुन सन्मान दिला.यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील उपसंपर्क प्रमुख श्री.हेमंतभाऊ जंम्बेवार, जिल्हा प्रमुख श्री. राकेश बेलसरे, जिल्हा महीला प्रमुख अमिता मडावी, जिल्हा सचिव दिलीप गोवर्धन गड.तालुखा प्रमुख पप्पी पठाण, उप जिल्हा प्रमुख अविनाश वरंगटीवार, बाळुभाऊ उंदीरवाडे सत्यपाल कुतरमारे,दिपक भारसागडे, देविदास आखाडे, निलेश बोमनवार, चांगदास मसराम, सुशांत भोयर, रुजेश देवलवार, परवेज शेख, राजूभाऊ साळवे, कपिल पाल, कुणाल ठेंगणे, निताताई वडेट्टीवार, श्रीदेवी वरंगटीवार , गिता बोबाटे, मंगेश जुमनाके, विकास सोहनकर, निलकंठ येरमे, कुणाल कुणघाडकर, रुजेश देवलवार, अरबाज खान, संतोष मट्टे
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF.
0 Comments