मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
लगाम जवळअपघात सुरजागड माल नेणारी ट्रक धडक दिली. एका महिलेचा जागीच मुत्यू.
गडचिरोली/दिनांक,27:- सुदरनगर,लगाम येथील संतप्त नागरिकांनी दहा ट्रक अडवून, अपघातात महीलाचं मृत्यू झाल्याची घटना माहिती मिळताच सुरजागडच्या त्या दहा ट्रकांची आग लावुन जाळपोळ करुन आपला जनआक्रोश सुरजागड लोह प्रकल्पा विषयी दाखविला. व प्रशासनाने वेळीच लक्ष केंद्रित करून या होणाऱ्या अपघातावर उपाययोजना त्वरित करावे. आणि जडवाहतुकी करिता वेगळा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावे. पुन्हा किती लोकाचा हा प्रकल्प जीव घेणार .
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. (EDITOR IN CHIEF)
0 Comments