मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
गडचिरोली/दिनांक,24 :-. गडचिरोली नजीकच्या पारडी पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत सर्व गावात इंदाळा,कोटगल,कनेरी,पुलखल इत्यादी गावात डॉ. योगेश क-हाड पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक लसीकरण लम्पी रोगाची लागण होऊ नये याकरिता सर्व गुरांना देण्यात आली. व प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आले.व गावकऱ्यांनी सुद्धा योग्य प्रतिसाद दिला.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक
(EDITOR IN CHIEF)
0 Comments