Header Ads Widget

Responsive Advertisement

"माता सुरक्षित तर घर सुरक्षित " अभियान अंतर्गत 18 वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी व वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.- डॉ.अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


  गडचिरोली/दिनांक,25:-  मा मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार दिनांक 26/09/2022 पासून  नवरात्री उत्सवात 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी"माता सुरक्षित तर घर सुरक्षीत" या अभियांन अंतर्गत करावयाची आहे.या अनुषंगाने दिनांक 27/09/2022 रोजी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे वैधकीय दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराच्या लाभ जास्तीत जास्त रुग्णांना व्हावाही विनंती.      डॉ अनिल रुडे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली.                         

                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                        (EDITOR IN CHIEF)

                    




Post a Comment

0 Comments