Header Ads Widget

Responsive Advertisement

नई दिल्ली येथील सातव्या निती परिषदेच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

  

नई दिल्ली:- नई दिल्ली येथील सातव्या निती परिषदेच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर देण्याबाबत चर्चा केली. या बैठकीत भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सहीत देशातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.        

                  (EDITOR IN CHIEF)

                 


Post a Comment

0 Comments