Header Ads Widget

Responsive Advertisement

१० लाख रुपये इनाम असलेले ०३ जहाल नक्षलीस अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश! P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक ((EDITOR IN CHIEF)


०३ जहाल नक्षलीना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश .

  * शासनाने जाहीर केले होते एकुण १० लाख रुपयांचे बक्षीस 

        गडचिरोली/दिनांक २८:- गडचिरोली उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील मौजा कोयार जंगल परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक (सि-६०) व सिआरफीएफ बटालियन ३७ चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असताना ०२ जहाल नक्षलवाद्यांना अटक तसेच उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा (जां) हद्दीतील मौजा झाडेवाडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जहाल नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ०१ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाच्या जवानांना मोठे यश प्राप्त झाले आहे.
     सदर नक्षलवाद्यांना दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये अटक करण्यात आले असुन मौजा कोयार जंगल परिसरात   अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये १) श्री.रमेश पल्लो वय -२९, वर्षं रा.कोयार तालुका भामरागड, ०२) तानी उर्फ शशी चमरु पुंगाटी,वय-२३ वर्ष रा.पद्दुर ता.भामरागड जि. गडचिरोली यांचा समावेश असुन, मौजा झारेवाडा जंगल परिसरामध्ये ०३) अर्जुन उर्फ महेश रैनु नरोटे वय-२७ रा. झारेवाडा ता. एट्टापल्ली यांचा समावेश आहे.

* अटक सदस्याबांबत माहिती:-

     नामे- रमेश पल्लो                                                        

  दलमधील कार्यकाळ-

०१) सन २०१९ मध्ये भरती होऊन कंपनी १० चा ॲक्शन टिम मेंबर व स्काऊट टिम मेंबर म्हणून कार्यरत होता.

०२) सध्या तो सन २०२१-२२ मध्ये स्काऊट टिम मेंबर म्हणून कार्यरत होता.

   कार्यकाळात केलेले गुन्हे-

०१) त्याचा ०३ खुन , ०८ चकमक ,०१ जाळपोळ, ०१, इतर असा एकुण १३ गुन्ह्यांमध्ये समावेश आहे.

  नामे- तानी उर्फ शशी चमरु पुंगाटी                                   

      दलममधील कार्यकाळ 


                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                          (EDITOR IN CHIEF)

                   

    

Post a Comment

0 Comments