Header Ads Widget

Responsive Advertisement

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल. तर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी दही हांडी उत्सव साजरा. P10NEWS

 


आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल. तर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी दही हांडी उत्सव साजरा. 

✍️प्रियंका मोहूर्ले ✍️

 शनिवारी दिनांक 20 ऑगस्ट 2022 सायं 5 वा.. हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे चौक नंदनवन नागपुर येथे आयोजित करण्यात आला.. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, व शिवरणा प्रतिष्ठान किशोर डीकोंडवार नागपूर द्बारा भव्य दही हांडी उत्सव साजरा करण्यात आला.ज्यामध्ये लगभग  9 ते 10 गोविंदा पथक ने सहभाग घेतला, या वर्षी च्या आयोजन मध्ये महिला गोविंदा पथक असणे  हे सर्वात मोठे आकर्षण होते..

कार्यक्रम चे मुख्य अतिथि खासदार केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी, रामटेक लोकसभा व शिंदे गटाचे खासदार मा. कृपाल जी तुमाने, पूर्व नागपूर चे तडपडार आमदार मा. कृष्णाजी खोपडे, दक्षिण नागपूर चे आमदार मा. प्रविणजी दटके  कॉंग्रेस चे महाराष्ट्र सचिव उमाकांत अग्निहोत्री, नगरसेवक हरीश डीकोंडवार नागपूर जिल्हा महामंत्री योगेश गायकवाड, भूषणजी गिरडकर कार्याध्यक्ष उमेश शाह, देवेन्द्र बाराई आदि अणि सर्व पदाधिकारी आपली उपस्थिती दर्ज केली..

कार्यक्रम मध्ये हजारो च्या संख्येने शहराच्या नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रांत प्रभारी मोतीलाल चौधरी द्वारा केल्या गेले...

    

          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

           (EDITOR IN CHIEF)

       
Post a Comment

0 Comments